आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर होस्टेसेसची अशी बदलली लाईफ; कोणी बनल्या अॅक्ट्रेस तर कोणी बिझनेस वुमन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'एअर होस्टेस' हे ग्लॅमरस करियर आहे. फॅशन व ग्लॅमरच्या दृष्टीकोनातूनही एअर होस्टेसकडे पाहिले जाते. पण, हे प्रोफेशन प्रचंड चॅलेंजिंग आहे. काही एअर होस्टेसेसला बॉलिवूड तसेच टीव्ही सिलियलमध्ये संधी मिळते तर काहींना बिझनेसमन पती मिळतो.

चला तर बघु या, कोणत्या एअर होस्टेसेसने कोणते निवडले करियर..

हाइट, फीगरसोबतच स्माइली फेसही आवश्यक...
- एअर होस्टेस आणि फ्लाइट अटेंडेंट्सच्या सिलेक्शनवर एअरलाइन्स कंपन्याचे विशेष लक्ष असते.
- एअर होस्टेस एअरलाइन्स कंपनीला रिप्रेझेंट करत असतात. यासाठी सिलेक्शनमध्ये हाइट व फीगरसोबतच स्माइली फेसला विशेष महत्त्व दिले जाते.
- एअर होस्टेसला आपल्या लुकवर विशेष लक्ष दिले जाते.
- लांब पल्ल्यांच्या प्रवासांदरम्यान एअर होस्टेसेसला जास्त वेळ ड्यूटी करावी लागते.
- अटेंडेंट्सला तर अनेक दिवस घराबाहेर राहावे लागते. झोपही कमी मिळते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आकांक्षा पुरीची कशी बदलली लाइफ?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...