आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताशी १२०० किमी उड्डाण करेल हे विमान तीन तासांत लंडनहून न्यूयॉर्कमध्‍ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - लंडन ते न्यूयॉर्क हा ५५६७ किलोमीटरचा प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण करता येईल असा विचारही तुम्ही केला नसेल. परंतु एअरबस व एरियोन कंपनीने बनवलेले सुपरसॉनिक विमान एएस-२ प्रत्यक्ष बाजारात आल्यानंतर हा स्वप्नवत वाटणारा प्रवासही प्रत्यक्षात येईल. हे सुपरसॉनिक विमान ताशी १२०० किलोमीटर वेगाने उड्डाण करेल. त्यामुळे लंडन - न्यूयॉर्क हा ५५६७ किमीचा प्रवास तीन तासांत पूर्ण होईल. हे विमान २०२१ पर्यंत चाचणीसाठी तयार होणार असून सर्व काही सुरळीत चालले तर २०२३ मध्ये ते व्यावसायिक उड्डाण करू शकेल.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, या विमानाचे फोटो..