आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणासाठी मुंबई आली होती Airtel 4G गर्ल, सिनेमातही केले आहे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर : एअरटेल कंपनीच्या नवीन अॅॅडमुळे 4G गर्ल साशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेळेस ती राजस्थानमधील जयपूर येथे शूटिंग करण्यात व्यस्त दिसली. यापूर्वीही साशा अनेकवेळा चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी मीडियातील चर्चेनुसार साशा एअरटेल सोडून जियोसाठी काम करणार असल्याची माहिती समोर अली तर कधीकाळी इरिटेटिंग 4G गर्ल टायटलमुळे चर्चेत आली होती. परंतु साशाची यापेक्षाही वेगळी आहे. साशाने एका बॉलिवूड सिनेमातही काम केले आहे. यासोबतच ती एक उत्तम सिंगर आहे.

कोण आहे साशा छेत्री
- अल्पावधीत '4G गर्ल सेलिब्रिटी'च्या रुपात फेमस झालेल्या युवतीचे नाव साशा छेत्री असून ती उत्तराखंडमधील देहराडून येथील राहाणारी आहे.
- साशा 19 वर्षाची असून तिने मुंबईतील ज्येव्हियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनमधून अॅडव्हरटायजिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.
- साशा एक म्युझिक आर्टिस्ट देखील असून रिक्षा राणी नावाने फेमस आहे.
- या व्यतिरिक्त साशाने फिल्म कट्टी-बट्टीमध्ये म्युझिशिअनची भूमिका साकारली आहे.

जयपुरमध्ये झाली अॅडची शूटिंग
- 4G गर्ल साशा आपल्या नवीन अॅॅडमध्ये जयपूरचा प्रसिद्ध केला आमेरसमोर दिसत आहे.
- साशाने येथील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
- या फोटोमध्ये साशा कोस्टारसोबत दिसत आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, 4G गर्लच्या रुपात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या साशा छेत्रीचे इतर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...