आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 टॅक्स लावूनही या बादशहाने वाढू दिली नाही महागाई, साध्या GST ने मोदींचे मोडले कंबरडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जीएसटी लागू झाल्यानंतर मोदी सरकारला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सर्वांत मोठे संकट अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. या तिमाहित विकास दर 6 टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या नवीन अंदाजानुसार, भविष्यात महागाई आणखी वाढू शकते. परिस्थिती एवढी खराब झाली आहे, की स्वतः मोदींना समोर येवून यावर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.
 
भारतीय इतिहासात एक असा शासक झाला आहे, ज्याने 20 वर्षांच्या शासन काळात सुमारे 28 प्रकारचे टॅक्स जनतेवर लावले होते. पण त्याचा परिणाम महागाईवर होऊ दिला नाही. त्यामुळे पुढील 112 वर्षे किमती स्थिर राहिल्या होत्या. त्यामुळे मुघल खजाना वाढत राहिला. या शासकाचे नाव होते अलाउद्दीन खिलजी. तो एक निष्णात अर्थतज्ज्ञ होता.
 
कोण होता अलाउद्दीन खिलजी
अलाउद्दीन खिलजी दिल्लीच्या गादीवर बसणारा खिलजी वंशाचा दुसरा आणि शेवटचा शासक होता. त्याने दिल्लीच्या गादीवर 1296 ते 1316 पर्यंत अधिराज्य गाजवले. त्याला दिल्लीचा सुल्तान म्हणायचे. खिलजी वंशाचा संस्थापक जलालुद्दीन खिलजीच्या भावाचा मुलगा आणि जावाई होता. सुल्तान होण्यापूर्वी त्याला अलाहाबादजवळ असलेल्या कडा-मानिकपूर येथील जहागिर देण्यात आली होती. काकांची हत्या केल्यानंतर तो दिल्लीच्या गादीवर बसला होता.
 
पुढील स्लाईडवर वाचा... अलाउद्दीन खिलजीबदद्ल आणि कसा होता तो अर्थतज्ज्ञ....
बातम्या आणखी आहेत...