आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हायप्रोफाईल पार्टीत मॉडेल्ससोबत गप्पांमध्ये असे रमतात विजय माल्या!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजय माल्यांच्या डोक्यावर आज कर्जाचा 'हिमालय' आहे. मात्र, त्यांच्या लाइफस्टाइलवर याचा किंचितही परिणाम झाल्याचे दिसत नाही. मााल्यांचे महगडे शौकही कमी झाले नाही. आता हेच बघा ना, मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माल्यांना 18 मार्चला हजर राहाण्‍यासाठी समन्स बजावले आहे. मात्र, त्याच दिवशी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन फॉर्म्यूला वन ग्रां प्री रेसिंगचा सराव आहे. माल्या ब्रिटनच्या फोर्स इंडिया टीमचे को-ओनर आहेत. त्यामुळे आता ते 'ईडी' समोर हजर राहातात की रेसिंगला प्राधान्य देतात? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

देशातील 17 बॅंकांना सुमारे 9000 कोटींना चूना लावून मद्यसम्राट विजय मल्ल्यांनी लंडनला पोबारा केला आहे. विजय माल्यांच्या ओल्या पार्टीविषयी तर तुम्हाला माहीत असेलच. माल्यांच्या पार्टीत उद्योजगतासह बॉलिवूडमधील नामी हस्तीही आवर्जुन हजेरी लावत असतात.

माल्या यांनी गेल्या डिसेंबर 2015 ला वाढदिवशी चाहत्यांना गोव्यात आलिशान पार्टी दिली होती. माल्यांनी पार्टीत तूफान खर्च केला होता. पार्टीतील माल्यांचा शाही थाट पाहून तर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर रघुराम राजन हे देखील चकीत झाले होते.

पुढील स्लाइडवरील फोटोजमधून पाहा, काय चालते विजय माल्यांच्या ओल्या पार्टीत व कोण-कोण लावतात हजेरी... असे करतात हग आणि किस....