आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायप्रोफाईल पार्टीत असे रमतात विजय माल्या; मॉडेल्सला करतात हग अॅण्ड किस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याशी संबंधित सुनावणी करत असलेल्या विशेष कोर्टाने कर्जबुडवे विजय माल्‍ल्‍या यांना फरार घोषित केले. यापूर्वी 18 एप्रिलला त्‍यांच्‍या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते.

माल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये आहेत. ईडीने तीन समन्स बजावूनही ते मुंबईत ईडीच्या तपास अधिकाऱ्यासमोर हजर झाले नाहीत. मल्ल्यांनी तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर राहण्यासाठी मेपर्यंतची वेळ मागितली होती. पण, जूनच्‍या पहिला पंधरवडा पूर्ण होत आला तरीही माल्‍ल्‍या कोर्टात हजर झाले नाही. त्‍यामुळे र्इडीच्‍या मागणीचा विचार करून विशेष कोर्टाने त्‍यांना फरार घोषित केले. यापूर्वी ईडीच्या विनंतीवरून परराष्ट्र मंत्रालयाने मल्ल्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट निलंबित केला होता.

विजय माल्यांच्या डोक्यावर आज कर्जाचा 'हिमालय' आहे. मात्र, त्यांच्या लाइफस्टाइलवर याचा किंचितही परिणाम झाल्याचे दिसत नाही. माल्यांचे महगडे शौकही कमी झाले नाही. माल्यांच्या ओल्या पार्टीविषयी तर तुम्हाला माहीत असेलच. माल्यांच्या पार्टीत उद्योजगतासह बॉलिवूडमधील नामी हस्तीही आवर्जुन हजेरी लावत असतात.

माल्या यांनी गेल्या डिसेंबर 2015 ला वाढदिवशी चाहत्यांना गोव्यात आलिशान पार्टी दिली होती. माल्यांनी पार्टीत तूफान खर्च केला होता. पार्टीतील माल्यांचा शाही थाट पाहून तर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर रघुराम राजन हे देखील चकीत झाले होते.
हेही वाचाः
कसे झाले होते नागराज मंजुळेंच्या 'फँड्री'चे शूटिंग, पहिल्यांदाच बघा On Location फोटोज
तीन दिवस पाण्‍यात होती अर्धी मुंबई, मृतदेह तरंगत होते: पाहा थरकाप उडवणारे PHOTO
मित्राने तिच्यावर केला Rape, तिने केले व्हिडिओ शुटिंग, वाचा धक्कादायक कहाणी
बॉलिवूडचे A-लिस्ट स्टार्स पेज थ्री पार्टीमध्ये करतात असे अश्लिल चाळे, बघा त्यांचे Dirty Pictures

पुढील स्लाइडवरील फोटोजमधून पाहा, काय चालते विजय माल्यांच्या ओल्या पार्टीत व कोण-कोण लावतात हजेरी...असे करतात हग आणि किस....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...