मुंबई- आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी मुंबईतील मलबार हिलवर सर्वात महागडा बंगला खरेदी केला आहे. बिर्ला यांनी 'जटिया हाऊस'साठी सुमारे 425 कोटी रुपये मोजले आहेत. बिर्ला लवकरच नव्या बंगल्यात फॅमिलीसोबत शिफ्ट होणार आहे.
तुम्हाला माहीत आहे काय, बिर्ला यांची कन्या अनन्याश्री ही देखील आता बिझनेस सांभाळत आहे. अनन्याश्री वडिलांना बिझनेसमध्ये मदत करत आहे. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा देखील बिझनेसमध्ये मदत करत आहे. याशिवाय लक्ष्मी मित्तलसारख्या बडे उद्योगपतींनी देखील
आपल्या बिझनेसची सूत्रे आपल्या मुलींच्या हातात दिले आहेत. आज आम्ही आपल्याला बिझनेसच्या मुलींविषयी माहिती देत आहोत.
अनन्याश्री बिर्ला
अनन्याश्री ही प्रसिद्ध बिझनेसमन कुमार मंगलम बिर्ला यांती कन्या आहे. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अनन्याश्री सध्या वडिलांची कंपनी मायक्रोलोन डिव्हिजनचे काम पाहात आहे. उल्लेखनिय म्हणजे या 'लोन डिव्हिजन'ची सुरुवात स्वत: अनन्याश्रीने केली आहे. आपल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून 'वुमन एम्पावरमेंट' करण्याची अनन्याश्रीची मनीषा आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, इतर टॉप बिझनेसमनच्या मुलींविषयी...