आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांसोबत जयपूर एअरपोर्टवर दिसली ईशा; सपत्नीक सहभागी झाले अनिल अंबानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- रविवारी जयपूर एअरपोर्टवर संपूर्ण अंबानी फॅमिली दिसली. मागील तीन दिवसांपासून ही फॅमिली जयपूरात होती. रिलायन्सचे सीनियर एक्झिक्युटिव्हच्या कन्येच्या विवाहासाठी अंबानी फॅमिली येथे आली होती.

सपत्नीक दिसले अनिल अंबानी..
- अंबानी फॅमिली मागील तीन दिवसांपासून जयपूरमध्ये होती.
- अनिल अंबानी यांनी सपत्नीक या विवाह सभारंभात सहभाग घेतला.
- मुकेश अंबानी, आई कोकिलाबेन, मुलगा आकाश आणि अनंत, कन्या ईशा देखील पिंक सिटीत दाखल झाले होते.
- बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि बोमन इराणी देखील जयपूरात पोहोचले होते.

जाणून घ्या कुठे झाले वेडिंग फंक्शन...
- जयपूरातील फाइव्ह स्टार हॉटेल रामबाग पॅलेसमध्ये या वेडिंग फंक्शनचे आयोजन करण्यात आले होते.
- मुकेश अंबानी यांचे जवळचे नातेवाईक देखील या फंक्शनला उपस्थित होते.
- अभिनेता राकेश बेदी आणि अवतार गिल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जयपूरमध्ये पोहोचलेल्या अंबानी फॅमिलीचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...