आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apple CEO Tim Cook Vows After Company Loses Over $40bn In Value: \'This Too Shall Pass\'

अॅपलचे सीईओ म्हणाले, आम्ही आमच्याच यशाच्या जाळ्यात अडकलोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया- जगातील सर्वांत मोठी कंपनी अॅपलच्या नफ्यात १३ वर्षांत प्रथमच घट झाली. जानेवारी ते मार्चदरम्यान कंपनीचा महसूल व नफाही कमी झाला. या तिमाहीचा नफा गेल्या वर्षीच्या ९०,४०० कोटींच्या तुलनेत ६९,८०० कोटींवर आला. यापूर्वी कंपनीने ५१ तिमाहींमध्ये सतत नफाच नोंदवला होता. शिवाय, आयफोनच्या विक्रीतही प्रथमच घट झाली.

२००७ मध्ये आयफोन लाँच झाल्यावर डिसेंबरपर्यंत विक्रीत वाढ झाली. मंगळवारी जाहीर निकालानुसार कंपनीचा महसूल १३ टक्के, नफा २३ टक्के तर आयफोनची विक्री १६ टक्क्यांनी घटली. हे निकाल जाहीर होताच अॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले, ‘आम्ही आपल्याच यशाच्या जाळ्यात अडकलोय.’
पुढील स्लाइडवर वाचा, घसरणीची मुख्य तीन कारणे