आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत अरब शेखांवर आर्थिक संकटांची गडद छाया, भारतीयांचे उत्पन्न घटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अरब देशांमधील श्रीमंत शेखांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जगभरातील अनेक देशांना तेल विकून लग्झरिअस लाईफ एन्जॉय करणारे हे शेख आता उत्पन्नाचा वेगळा पर्याय शोधण्याचा प्रयत्नात आहेत. ग्लोबल लेंडर आयएमएफ नावाच्या संस्थेने रिपोर्टमध्ये सुचविले आहे, की अरब देशातील लोकांनी आता उत्पन्नाचा वेगळा पर्याय शोधायला हवा.
 
हा रिपोर्ट केवळ अरब देशातील लोकांसाठी धोक्याची सुचना नाही. भारतातील लाखो लोक अरब देशात नोकरी करतात. त्यांच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. शेखांमध्ये या रिपोर्टनंतर जरा चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे अरब देशातील व्यापाऱ्यांनी आता टुरिझमवर फोकस करण्यास सुरवात केली आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा... काय आहे हा रिपोर्ट... कसा आला तेल व्यवसाय संकटात...
बातम्या आणखी आहेत...