आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेस आणि अधिभार हटवा : असोचेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उद्योग संघटना असोचेमने सरकारकडे सेस आणि इतर अधिभार हटवण्याची मागणी केली आहे. या सर्वांमुळे कंपनी कर ३४.६ टक्क्यांपर्यंत जात असल्याचा दावाही संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कंपनी कर कमी करून २५ टक्क्यांवर आणण्याची घोषणा करण्यात आली होती. यासंबंधी असोचेमच्या वतीने अर्थमंत्रालयाला अर्थसंकल्पानंतर एक निवेदन पाठवले आहे. सुरुवातीला सेस आम ठेवण्यात आल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...