आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधान! हे वाचून तुम्ही रुपये काढल्यानंतर डस्टबिनमध्ये फेकणार नाही ATM स्लिप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही ATM मधून रुपये काढल्यानंतर स्लिप तेथील डस्टबिनमध्ये फेकून देतात काय? जर तुमचे उत्तर 'होय' असेल तर हे वृत्त तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. बहुतांश लोक एटीएममधून रुपये काढल्यानंतर स्लिप तिथेच फाडतात किंवा डस्टबिनमध्ये फेकून देतात. पण हा निष्काळजीपणा तुमचे मोठे आर्थिक नुकसान करू शकतो.

पुढील स्लाइडवर वाचा, का फेकू नये एटीएम स्लिप?

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...