आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Baba Ramdev Loyalist And Patanjali CEO Acharya Balakrishna Enters India Rich List With $3.8 Billion

पाच वर्षांपूर्वी साधे बँक खाते नसलेले बालकृष्ण यांची संपत्ती २५ हजार कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रामदेवबाबा यांचे शिष्य व पतंजलीचे प्रमोटर आचार्य बालकृष्ण देशातील अव्वल श्रीमंतांमध्ये दाखल झाले. चिनी नियतकालिक ‘हुरुन’चा हा दावा आहे. त्यानुसार, बालकृष्ण यांच्याकडे २५ हजार ६०० कोटींची संपत्ती आहे. ३३९ श्रीमंत भारतीयांत ‘इंडिया रिच लिस्ट-२०१६’मध्ये ते २५ व्या स्थानी आहेत. ही माहिती आश्चर्यकारक आहे. कारण, काही दिवसांपूर्वी रामदेवबाबा यांनी पतंजलीची उलाढाल ५ हजार कोटींची असल्याचे म्हटले होते. त्याच काळात बालकृष्ण यांनी आपले साधे बँक खातेही नसल्याचे म्हटले होते. हुरुननुसार, एफएमसीजी क्षेत्रात डाबरचे आनंद बर्मन पहिल्या स्थानी असून त्यांची संपत्ती ४१,८०० कोटी आहे.
> रजिस्ट्रार ऑफ कंपनीज : पतंजलीचा २०१३-१४ मधील नफा ९५.१९ कोटी, पुढील वर्षी तो १९६.३१ कोटी. वर्षभरात १०८% वाढ.
> २०१५-१६ मध्ये ३१६.६० कोटी नफा. म्हणजे २३३% वाढ.
> २०१७-१८ मध्ये पतंजलीचे उलाढालीचे लक्ष्य १० हजार कोटी.
पुढील स्‍लाइडवर वाचा, पतंजलीचे ९४% शेअर्स बालकृष्ण यांच्याकडे
बातम्या आणखी आहेत...