आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajaj Group Is The One Of The Richest Group Of India

हमारा बजाज : महाराणांच्या घोड्याच्या नावावरून ठेवले होते चेतक स्कूटरचे नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा आज वाढदिवस आहे. 10 जून 1938 रोजी कमलनयन बजाज यांच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. बजाज ग्रुपची स्थापना राहुल यांचे आजोबा जमनालाल बजाज यांनी 1926 मध्ये केली होती. जमनालाल बजाज यांची दोन मुले होती. कमलनयन बजाज आणि रामकृष्ण बजाज.
कमलनयन बजाज यांचा मोठा मुलगा राहुल बजाज यांनी हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1965 मध्ये बजाज समुहाचा कारभार सांभाळला होता. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने स्कूटर आणि मोटरसायकलचे उत्पादन सुरू केले. पाहता पाहता बजाज स्कूटर ही आधुनिक भारताचा चेहरा बनली. आज बजाज ग्रुपचा टर्न ओव्हर 50 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. राहुल बजाज यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील योगदान पाहता 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीतही करण्यात आले आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या ग्रुपशी संबंधित 10 खास गोष्टी आम्ही सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, बजाज ग्रुपशी संबंधित खास बाबी...