आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS मधून पाहा ईशा अंबानीचे बालपण ते रिलायन्स JIO पर्यंत प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स जिओ 4G लॉन्च करण्यामागेे ईशा अंबानी आणि तिचा भाऊ आकाश अंबानी या दोघांंचा सिंहाचा वाटा आहे. दोघांनी या कंपनीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. 'फोर्ब्स'च्या ईशाच्या नावाचा उल्लेख 'बिलेनियर उत्तराधिकारी'च्या यादीत केला होता.

ईशा आणि आकाश हे दोघे रिलायन्स जियो कंपनीचे नेतृत्त्व करत आहेत. या अनुशंगाने आम्ही आपल्याला ईशाचे बालपण ते रिलायन्स जिओ लॉचिंगपर्यंतचा फोटोग्राफ घेऊन आलो आहे.

ईशा अंबानी
देशाचे सर्वात श्रीमंत उद्योपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश आणि नीता अंबानी यांची कन्या. ईशाचा जन्म 1991 मध्ये झाला. तिने अमेरिकेतील येल यूनिव्हर्सिटीतून ग्रॅज्यूएशन केले. नंतर 'मेकेन्जी' कंपनी जॉईन केली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ईशा अंबानीचे बालपण ते रिलायन्स JIO पर्यंत प्रवास आणि पाहा काय-काय झाले BEHIND THE SCENES...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...