नवी दिल्ली- रिलायन्स जियोच्या मार्केटमध्ये पदार्पणानंंतर टेलिकॉम कंंपन्यात 'प्राइज वार' जुंंपले आहे. भारती एअरटेलने देखील यात उडी घेतली आहेे. एअरटेलने स्पेशल 4G डेटा प्लान लॉन्च केला आहे. तीन महिनेे अर्थात 90 दिवस यूूजर्सला अनलिमिटेड फ्री डेटा मिळणार आहे.
कंपनीने ठेवली ही कंंडीशन...एअरटेेलच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला आधी 1495 रुपये मोजावे लागणार आहे. त्यानंतर यूजर्सला 90 दिवस 4G डेेटा यूज करायला मिळेेल.
काय आहे प्लान...
- एअरटेलने दिलेली माहिती अशी की, यूजर्सला 90 दिवसांसाठी अनलिमिटेड 4G पॅक 1,495 रुपयांत उपलब्ध आहे.
- सध्या हा पॅक दिल्लीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. लवकर इतर सर्किल्समध्येेही हा प्लान लॉन्च करण्यात येणार आहे.
पुुढील स्लाइडवर वाचा, जियो देतेय फ्री सिमसोबत तीन महिने फ्री व्हाईस कॉलिंंगसह अनलिमिटेड 4G डेटा...वोडाफोनचा फ्री 4 G प्लान...