आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bill Gates At Top Position Among Richest Persons In The World

जगातील टॉप-10 Richest Persons, लिस्‍टमध्ये बिल गेट्स अव्वल स्थानावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- मायक्रोसॉफ्टचे संस्थापक व अब्जाधीश बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक धनाढ्य व्यक्तिचा बहुमान मिळवला आहे. 'वेल्थ-एक्स'ने जाहीर केलेल्या नव्या लिस्टमध्ये गेट्‍स यांच्याकडे एकूण 87.4 बिलियन डॉलर (जवळपास 5.9 लाख कोटी) मालमत्ता आहे. इंडीटेक्‍स फॅशन ग्रुपचे अमाचिओ ओर्टेगा हे दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 66.8 बिलियन डॉलर मालमत्ता आहे.

उल्लेखनिय म्हणजे वेल्थ एक्सच्या टॉप-50 यादीत तीन भारतीयांचा समावेश करण्‍यात आले आहे. रिलायन्य उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी, विप्रोचे अजीम प्रेमजी व सन फार्माचे दिलीप संघवी या भारतीय उद्योजकांनाही टॉप-50 मध्ये स्थान देण्यात आले आहे.

1- बिल गेट्स
वय- 60 साल
एकूण मालमत्ता- 5.9 लाख कोटी रुपये
कंपनी:- मायक्रोसॉफ्ट
नागरिकत्त्व: अमेरिकन
उत्पन्नाचा स्रोत: सॉफ्टवेअर सेवा


पुढील स्लाइडवर पाहा, जगातील इतर टॉप-9 Richest Persons...