आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Billionaires Spent Their Money On These Crazy Things

छंद यांचा वेगळा: कोणी विवस्त्र लोकांवर ठेवले लाखोंचे बक्षीस तर कोणाकडे सोन्याचे वॉश बेसि‍न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- जगभरात अब्जाधीश लोकांची काही कमी नाही. त्यांचे छंद देखील जगावेगळेच आहेत. अापल्या जगावेगळ्या छंदामुळे असे लोक नेहमी चर्चेत असतात. अब्जाधीश आपले छंद जोपासण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात.

कोणाच्या विमानात सोन्याचे इंटीरि‍यर आहे. तर कोणाकडे कोट्यवधी रुपयांचे पेटिंग कलेक्‍शन आहे. इतकेच नव्हे तर विवस्त्र लाइव्ह स्‍टंटच्या बदल्यात एका महाभागाने लाखों डॉलर्सचे बक्षीसही ठेवले होते.

विमानात गोल्‍डन इंटीरि‍यर...
ब्रुनेईचा सुल्तान हसनल बोलकिया हा आपल्या लक्झरी लाइफस्टाइलमुळे ओळखला जातो. हसनल बोलकिया आल्या आवडीनिवडीवर अमाप खर्च करतो. त्याच्याकडे 40 कोटी डॉलरचे बोईंग 747 आहे. विमानात गोल्डन इंटीरि‍यर आहे. विमानात सॉलि‍ड गोल्‍ड व क्रि‍स्‍टलचे वॉश बेसि‍न आहे. यावर 12 कोटी डॉलर खर्च करण्यात आला होता. सुल्‍तान याच खास विमानातून प्रवास करतो. याशिवाय सुल्तानकडे एअरबस 340 व्यतिरिक्त सहा छोटे विमान व दोन हेलि‍कॉप्‍टर आहेत.

'फोर्ब्‍स'नुसार त्यांच्याकडे, 40 अब्ज डॉलरची वैयक्तिक मालमत्ता आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे त्यांच्या ताफ्यात 7 हजार कारचा समावेश आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, अल्‍कीने अनोख्या शर्यतीत ठेवले लाखों डॉलर्सचे बक्षीस...