जगभरात वडिलोपार्जित उद्योग सांभाळणारे अब्जाधीश खूप सापडतील. मात्र, शुन्यातून विश्व साकारणार्या अब्जाधिशांची संख्या तशी कमीच आहे. यातील बहुतेक अब्जाधिशांनी अत्यंत हालाखीत आपले बालपण घालवले. अथक परिश्रमाच्या जोरावर स्वत:चे नशीब घडवून जमीन ते शिखर अशी उंची गाठली.
लॅरी एल्सन
'ऑरेकल'चे फाउंडर लॅरी एल्सन यांचा सांभाळ त्यांच्या काका-काकूंनी केला. 1966 मध्ये काकूच्या निधनानंतर लॅरी यांना कॉलेज अर्ध्यात सोडावे लागले. पुढील 8 वर्षे कॅलिफोर्नियात जॉब करून गुजारा करावा लागला. 1977 मध्ये एल्सन यांनी 'ऑरेकल'ची स्थापना केली व अल्पावधीत ती जगातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी म्हणून नावारुपाला आली. एल्सन यांच्या कंपनीचे सध्याचे नेटवर्थ 4800 कोटी डॉलर आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, लियोनार्ड डेल वेचियो यांचे बालपण गेले अनाथालयात...