आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बिझनेसमन्सनी कोट्यवधींच्या संपत्तीवर पाणी सोडून घेतला संन्यास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस छोटा असो वा मोठा पैसा कमावणे हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. मात्र, जगात असे काही बिझनेसमन्स आहेत की, त्यांनी कोट्यवधींची मालमत्ता जमा केली व कालातंराने त्यावर पाणी सोडून संन्यास स्विकारून सांसरिक जीवनाचा त्याग केला.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला जगातील चार बिझनेसमनविषयी माहिती देत आहोत. त्यांना आपला कोट्यवधींचा बिझनेस सोडून संन्यास स्विकारला आहे. यात भारतातील दोन बिझनेसमनचा समावेश आहे.

भंवरलाल रघुनाथ दोषी
देशः भारत
उद्योग: प्लास्टिक ट्रेडिंग
लास्ट डेजिगनेशनः मालिक


प्लास्टिक ट्रेडिंगच्या बिझनेसमधून भंवरलाल रघुनाथ दोषी यांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले होते. मात्र, भंवरलाल दोषी यांनी कोट्यवधींची संमत्ती एक मठाला दान करून संन्यास स्विकारला आहे.

दोन मुले व एका मुलीचे वडील असलेल्या भंवरलाल यांनी 1982 मध्ये जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबियांना राजी करण्‍यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली. अखेर भंवरलाल यांना कुटुंबियांनी दीक्षा घेण्यास होकार दिला. गुजरातमधील अहमदाबाद शहर आयोजित एका दीक्षांत सभारंभात भंवरलाल यांनी दीक्षा घेवून संन्यास घेतला.

पुढील स्लाइडवर वाचा, कोट्यवधींची संपत्ती दान करून या बिझनेसमन्सनी घेतला संन्यास...