आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवाळीच्या तोंडावर गृहिणींचे बजेट कोसळणार, चणाडाळ महागली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चणाडाळीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर गृहिणींचे बजेट कोसळणार आहे. जुलै महिन्यात ९५ रुपये किलो मिळणारी चणाडाळ आता १३५ रुपयांच्या घरात गेली आहे. पुरवठा मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

मध्य प्रदेशमध्ये चणाडाळीचे उत्पादन घटचा फटका महाराष्ट्राला बसला. दरवाढीचा वेग पाहता साठेबाजीची शक्यताही आहे.ऑस्ट्रेलियातून डाळ आयात केली जाईल. मात्र तेथे उत्पादन घटले आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत ही डाळ येईल, असा दावा अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने केला. या डाळीचा कितपत फायदा सामान्यांना होईल याबाबत शंका आहे.
बातम्या आणखी आहेत...