आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 Photos मध्ये पाहा ईशा अंबानीचा बदलेला LOOK, चाहत्यांनी करू नये मिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ईशा अंबानी)
बिझनेसमन मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीचा एक फोटो सध्या सोशल साइट्सवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिचा लूक एकदम डिफरंट दिसत आहे. ती अत्यंत गॉर्जियस दिसत आहे. ईशा इन्टाग्रामवरही अॅक्टीव्ह असते. ती नेहमी अवॉर्ड फंक्शन आणि इतर इव्हेंट्समध्येही दिसते. ईशा ने 2016 एप्रिलमध्ये रिलायन्स फॅशन पोर्टल एजीओ लाँच केले आहे. फेमिना मॅगजीन 2015 साठीही तिने शूट केलेले आहे. 25 वर्षांच्या  ईशाच्या लूकमधअयेही वेळेनुसार मोठा बदल पाहायला मिळाला आहे. इतका बदलला लूक.. 

फोटोशूटमध्ये असा होता लूक 
'फेमिना' मॅगझिन 2015 साठी ईशाचे फोटोशूट तिच्याच घरात अँटिलियामध्ये शूट केले होते. त्यात ती ऑफिशियल लूकपासून ते जंपसूटपर्यंत विविध फोटोमध्ये झळकली होती. बॉलीवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिक्की कॉन्ट्रॅक्टरने फोटोशूटसाठी तिचा मेकअप केला होता. 

जियोची प्रोजेक्ट हेड.. 
ईशा रिलानस जियोची प्रोजेक्ट हेड आहे. त्याचबरोबर ती रिलायन्सच्या टेलिकॉम आणि रिटेल कंपन्यांमध्ये डायरेक्टरही आहे. रिलायन्स जॉईन करण्यासाठी आधी ती अमेरिकेत ग्लोबल कन्सल्ट फर्म मॅकिंसेमध्ये काम केले आहे. ईशाने येल युनिव्हर्सिटीमधून सायकॉलॉजी आणि साऊथ एशियन स्टडीजमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. ईशाला पियानो वाजवणे अत्यंत आवडते. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, ईशाचे बदललेले लूक..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)