आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CopyCat चायना, जगातील या 6 सुप्रसिद्ध BRANDSची केली कॉपी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन ही जगातील दुसरी क्रमांची सर्वात मोठी व निर्यातप्रधान अर्थव्यवस्था आहे. चीन विविध प्रॉडक्ट बनवते व जागतिक बाजारात त्यांची विक्री करते. चीनी प्रॉडक्ट्स स्वस्त असतात पण त्यांची क्वॉलिटी सूमार असते. चीनने एक पाऊल पुढे टाकले आहे. ते म्हणजे चीनने अनेक इंटरनॅशनल ब्रँड्‍सची कॉपी केली आहे. जगातील अनेक पॉपुलर ब्रँड्‍सची कॉपी करून चीन आपले प्रॉडक्टची विक्री करत आहे.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला अशाच काही इंटरनॅशनल ब्रँड्‍सविषयी माहिती घेऊन आलो आहे.

चीनने केली 'गोल्डमॅन सॅक्स'ची कॉपी
'गोल्डमॅन सॅक्स' हा अमेरिकेतील सर्वात मोटी बॅंक आहे. परंतु, चीनने याची देखील कॉपी केल्याचे समोर आले आहे. यानंतर मात्र, चीनच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यापूर्वी चीनने अमेरिकेची आयफोन निर्माता कंपनी अॅपलची कॉपी केली होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, चायनाने केली आहे या इंटरनॅशनल ब्रॅंडची कॉपी...