आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या तरुणीने 21 महिन्यात कमवले 65 लाख, कचराही विकला सोन्याच्या भावाने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नोकरी सोडल्यानंतर आपला व्यवसाय सुरु करणे जरा कठिण आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही. तुमच्याकडे भन्नाट आयडिएशन आहे, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास आहे तर यश लोटांगण घालत तुम्हाला मिठी मारेल. 35 वर्षांच्या एका तरुणीने नोकरी सोडून युज्ड कपडे विकण्याचा व्यवसाय सुरु केला. आता ती घरबसल्या ६५ लाख रुपयांची (१ लाख डॉलर) कमाई करत आहे. जाणून घ्या तरुणीची सक्सेस स्टोरी.

 

असे बदलले नशिब
या तरुणीचे नाव नतालीया गोमेज असे आहे. ती मार्केडायजर प्लानर आहे. नोकरीत लॉंग वर्किंग अवर्स असल्याने ती व्यवसायाकडे वळली. काही दिवस ती रिकामी राहीली. त्यानंतर पुन्हा नोकरीचा विचार मनात आला. काही मुलाखतीही दिल्या. पण तिला मनासारखी नोकरी मिळाली नाही. या दरम्यान तिच्या डोक्यात एक आयडिया आली. तिने बिझनेस सुरु करण्याचा निर्णय घेतला. या आयडियाने आणि तिच्या मेहनतीने तिला लखपती केले. आता तिने कोट्यधीश होण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्या दिशेने तिची वाटचाल सुरु आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा... एक सर्वसाधारण तरुणी कशी झाली लखपती...

बातम्या आणखी आहेत...