आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Comparison Of Global Petrol Prices Across The World With India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल कितीही स्‍वस्‍त झाले तरी किमतीच्‍या बाबतीत भारत मागेच: व्‍हॅनेझुएलात एक रूपया पेक्षाही कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- जागतिक बाजारपेठेत कच्‍च्‍या तेलांच्‍या किमतीमध्‍ये घसरण झाल्‍याने. पेट्रोलच्‍या किमतीमध्‍ये पुन्‍हा एकदा घट होण्‍याची शक्‍यता आहे. पुढील महिन्‍यात 10 रूपयांनी पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. दर कमी झाल्‍यास दिल्‍लीमधे पेट्रोल प्रती लिटर 50 रूपयांच्‍या आसपास राहिल. परंतु पेट्रोल कितीही स्‍वस्‍त झाले. तरी भारत या बाबतीत काही देशाहून मागे आहे. कारण जगात काही देश असे आहेत जिथे पेट्रोलचे दर एक रूपये प्रती लीटर पेक्षाही कमी आहे.
या देशात आहे सर्वात स्‍वस्‍त पेट्रोल
जगातील सर्वात स्‍वस्‍त्‍ा पेट्रोल व्‍हॅनेझुएला देशामध्‍ये मिळतो. वेनेझुएलामध्‍ये पेट्रोल प्रती लीटर एक रूपया पेक्षाही कमी आहे. हे दर 1998 पासून आहेत. व्‍हॅनेझुएला तेल निर्यात करणारा देश आहे. ते पेट्रोलवर नागरिकांना अनुदान देतात.
* लीबीया- 6.94 रुपये प्रती लीटर
* सऊदी अरब- 10.31 रुपये प्रती लीटर
* तुर्कमेनिस्‍तान- 22.62 रुपये प्रती लीटर
पुढील स्‍लाइडवर पाहा भारताशेजारील देशांतील पेट्रोलचे दर...