आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंत्रप्रेन्योरशिपमध्ये ग्राहक संबंध अधिक आवश्यक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर आपण आंत्रप्रेन्योरच्या-उद्योजकतेच्या क्षेत्रात नवे आहात, तेव्हा लोक आपल्याला कल्पना विकसित करणे, निधी एकत्रित करणे, टीम वाढविणे आदींच्या बाबतीत विविध प्रकारचे सल्ले देतील. तथापि, जर आपण आपल्या ग्राहकांशी उत्तम संबंध स्थापित केले असतील आणि त्यांचा विश्वास जिंकला असेल तर, अन्य वस्तू स्वत:हूनच येतील. प्रामाणिक ग्राहक नेहमीच व्यवसाय स्थिर करण्यासाठी नवे ग्राहक बनविण्यात मदत करतात. बस फक्त एकदा आपले एक उत्तम उत्पादन तयार होणे आहे, त्या काही अशा पद्धती आहेत. जेव्हा एकदा आपले उत्पादन तयार होते तेव्हा हे काही असे प्रकार आहेत जे ग्राहकांची संख्या वाढविण्यात उद्योजकतेस मदतच करतात.  

ग्राहक संपर्क जाळे तयार करणे   : आपल्या ग्राहकांसह ऑनलाइनसहच ऑफलाइन नेटवर्क स्थापित करा. आपल्या ग्राहकांशी मेसेज, बिझनेस कार्ड, मेल आणि सोशल मीडिया वेबसाइटच्या माध्यमातून सातत्याने जोडलेले राहणे, नेटवर्किंग जीवनभरासाठी केली गेलेली गुंतवणूक आहे. आपल्या ग्राहकांची गरज ओळखून समजून त्यांच्याशी उत्तम संबंध बनविणे जर शक्य झाले तर ग्राहकांशी तुम्ही वैयक्तिक रूपाने परिचित वा जोडले जाल. यासह ग्राहकांचा कॉन्टॅक्टचा डेटाबेस तयार ठेवा आणि महत्त्वपूर्ण संधीच्या वेळी सणवार आदी शुभेच्छा संदेश पाठवा. 

उत्तम सेवा  : बदलत्या प्रवाहानुसार आपली सेवा अपडेट ठेवा. ध्यानात ठेवा की, आपली सेवा ग्राहकांच्या पक्षातच असावी. हे सुनिश्चित करा की याचा फिडबँक वेळोवेळी घेत राहा आणि याच्या आधारावर आपली सेवा अधिकाधिक उत्तम करण्याचा प्रयत्न करा. 
  
स्पष्ट आणि पारदर्शी राहा : आपल्या ग्राहकांशी स्पष्ट आणि पारदर्शी राहा आणि आपल्या उद्दीष्टांच्या बाबत बोलत राहा. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की, आपला ग्राहक आपले उत्पादन आणि व्हेंचरकडून काय अपेक्षित करतो. ग्राहकांची मागणी आणि पुरवठा यात पारदर्शकता ठेवा. 

चांगल्या ग्राहकांना पुरस्कार द्या  : प्रत्येक बिझनेसच्या यशाचा मूलमंत्र प्रामाणिक आणि चांगले ग्राहकच असतात. रोचक गोष्ट ही आहे की, कंपनीची ६० ते ७० टक्के विक्रीतूनच शक्य असते कायम ग्राहकांवर ते अधिक अवलंबून असते. तथापि केवळ ५ ते १० टक्के विक्रीच नव्या ग्राहकांवर अवलंबून असते. यासाठी अापले चांगले ग्राहकांना स्थायी बनवून ठेवा कायम ग्राहक बनवा. त्यासाठी त्यास पुरस्कार द्या पॉइंट गुण द्या सवलत द्या वा एखाद्या योजनेअंतर्गत लाभ द्या.  

ब्रँड अॅम्बेसेडर बनविणे  : स्टार्टअपसाठी आपली कम्युनिटी बनविणे आवश्यकच आहे. या व्यवसायाचा नव्या जागी विस्तार करण्यासाठी मदत करतो. अशात ब्रँड अॅम्बेसेंडर उत्पादनाची यशस्विता सांगतो. यामुळे मजबूत ग्राहक नाते बनविण्यास मदत होते. आज अधिकांश कंपन्यांकडे एक अशी टीम आहे, जी सोशल मीडिया, ऑनलाइन मार्केटिंगसारखी कामे पाहते. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूनुसार जर एखाद्या ग्राहकाचा ब्रँडच्या बाबतीत सोशल अनुभव उत्तम असेल तर त्याच्या ब्रँडच्या निवडीची शक्यता तीन पट वाढते
बातम्या आणखी आहेत...