आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: क्रिकेटर्सच्या ग्लॅमरस वाइफ व गर्लफ्रेंड; वाचा...काय आहेत त्यांचे प्रोफेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- IPL सीजन-9 ला सुरुवात झाली आहे. जवळपास दोन महिने चालणार्‍या या टूर्नामेंटमध्ये क्रिकेटर्सच्या ग्लॅमरस पत्नी व गर्लफ्रेंड आपल्या हबीला चीयर करताना दिसणार आहे. आज आम्ही आपल्याला जगातील प्रमुख क्रिकेटर्सच्या पत्नी व गर्लफ्रेंड कोणता बिझनेस करतात, याविषयी माहिती सांगणार आहोत.

साक्षी धोनी
डायरेक्टर,
आम्रपाली माही डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड


भारतीय क्रिकेट टीम व आयपीएलचा संघ रायजिंग पुणे सुपरजॉईटचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीची पत्नी साक्षीचा बिझनेस आहे. ‘आम्रपाली माही डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीची ती डायरेक्टर आहे. धोनी व आम्रपाली डेव्हलपर्सची ही जॉईंट व्हेचर कंपनी आहे. या कंपनीत साक्षीचे 25 टक्के होल्डिंग आहे. उल्लेखनिय म्हणजे महेंद्रसिंग धोनी 'आम्रपाली'चा ब्रँड अॅम्बॅसडर आहे. 'आम्रपाली'च्या प्रोजेक्टला प्रमोट करण्यासाठी धोनी अनेक जाहिरातींमध्ये दिसतो.

पुढील स्लाइडवर वाचा, विराट कोहलीची गर्लफ्रेंड अनुष्काच्या बिझनेसविषयी...