आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेल कार झाल्या स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -बाजारातपेट्रोल कारची मागणी वाढलल्यामुळे अॉटोमोबाइल कंपन्यांनी डिझेल कारांची विक्री वाढवण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. कारण डिझेल कारच्या विक्रीतूनच कंपन्यांना जास्त फायदा होतो. डिझेल कारची विक्री कमी झाल्याने मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, आणि फोर्डसारख्या कंपन्यांनी १५ हजार रुपयांपर्यंत सवलत देण्याच्या योजना आणल्या आहेत, तर पेट्रोल कारवरील जवळपास सर्वच योजना बंद करण्यात आल्या आहेत. डिझेल कारची विक्री गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी असल्याचे मत ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटी (सियाम)ने जाहीर केलेल्या आकडेवारीत मांडण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...