गुडगाव- सार्वजनिक क्षेत्रात दूरसंचार सेवा देणारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपला ब्रॉडबँड वेग ऑक्टोबरपासून 2 एमबीपीएसपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हा वेग 512 केबीपीएस आहे. म्हणजेच आता चारपट अधिक वेगवान इंटरनेट मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम 'डिजिटल भारत'च्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी नव्या योजनेची घोषणा केली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, यूजर्सला मिळेल 1GB मोफत मेलबॉक्स...