आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Earn Money From Home By Tuning In To These Websites

ऑनलाइन कमवा पैसा, घरबसल्या मिळवू शकतात 60 हजारांहून जास्त रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे. स्मार्टफोनच्या क्रांतीने तर जग जोडले गेले आहे. परिणामी इंटरनेट ही आजच्या काळातील अपरिहार्य गोष्ट बनली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या स्वत:चा ऑनलाइन बिझनेस सुरु करू शकतात. महिन्याकाठी 60 हजार रुपयांहून जास्त रुपये कमावू शकतात.

जगभरात अशा अनेक वेबसाइट्‍स आहे, की त्यावर तुम्ही रजिस्‍ट्रेशन करून घरबसल्या काम करून चांगला मोबदला मिळवू शकतात. 100 तास काम करून महिन्याला 60 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवता येते. उल्लेखनिय म्हणजे काम सुरु करण्यासाठी कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्‍टमेंट करण्याची गरज नाही.

या वेबसाइटच्या माध्यमातून कमावा विना इन्व्हेस्‍टमेंट पैसा....
विना इन्व्हेस्‍टमेंट ऑनलाइन पैसा कमावण्यासाठी एम टर्क, ओ डेस्‍क, स्क्रिप्‍टेड, फीवर व इलॅंस वेबसाइट्सनी तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्वप्रथम तुम्हाला या साइट्‍सवर रजिस्‍ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर ऑनलाइन जॉबसाठी साइन-इन करता येईल. साइन-इन करताना तुम्हाला इंटरनॅशनल डिजिटल वॉलेटवर आपले रजिस्‍ट्रेशन देखील करावे लागेल. रजिस्ट्रेशनचा पर्याय वेबसाइटवर साइन-इन केल्यानंतर येतो. काम पूर्ण झाल्यानंतर तुमच्या बॅंक अकाउंटवर वेळेत रुपये ट्रान्सफर होतात.

पुढील स्‍लाइडव वाचा, या वेबसाइट्समधून तुम्ही करू शकतात. चांगली कमाई…