आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या तासभरात कमवा हजार रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे. इंटरनेटही आहे. अहो, मग जमलं की राव. तुम्ही घरबसल्या चांगला पैसा कमावू शकतात. इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या तुम्ही तासभरात हजार रुपये कमावू शकतात. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या एका तासात बख्खळ पैसा कमावण्याचे पाच फंडे सांगणार आहोत.

काही वेबसाइट्स कामाच्या बदल्यात चांगला मोबदला देतात. यात प्रॉडक्ट विक्रीपासून वर्क फॉर्म होमचीही सुविधा दिली जाते.

1. व्हर्च्युअल कॉल सेंटर एजेंट
तुम्ही घरबसल्या 'कॉल सेंटर एजेंट' म्हणूनही काम करू शकतात. http://www.liveops.com/ ही वेबसाइट तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देते. यामुळे या साइटवर नोंदणी करून तुम्ही देखील कंपनीचे एजेंट होऊ शकतात. कंपनीचे अधिकृत एजेंट बनल्यानंतर आपल्याला ऑनलाइन प्रॉडक्ट विक्री करावी लागते. प्रॉडक्टचा रिव्ह्यु घेवून त्याचा फीडबॅक कंपनीकडे पाठवावा लागतो.

काय आवश्यक-
> घरी लॅंडलाइन फोन, कॉम्प्यूटर आणि इंटरनेट कनेक्शन आवश्यक.
> इंग्रजीवर प्रभुत्त्व, ग्राहकांशी थेट संपर्क करून प्रॉडक्ट विषयी माहिती द्यावी लागते
> ग्राहकांशी कशाप्रकारे संवाद साधावा, याविषयी कंपनीतर्फे ऑनलाइन ट्रेनिंग दिले जाईल.
> या वेबसाइटच्या माध्यमातून एका तासाला 7 ते 15 डॉलर्स (जवळपास एक हजार रुपये) कमावू शकतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, घरबसल्या पैसा कमावण्याचे अन्य फंडे...
(टीप: छायाचित्रे सादरीकरणासाठी वापरण्यात आली आहे.)