आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Online बनवा कलर VOTER ID CARD, फॉलो करा या Simple Steps

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे झाला असाल तर तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे. पण त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले वोटर आयडी कार्ड (मतदान ओळखपत्र) तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

वोटर आय कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. आता तर वोटर आय कार्ड बनवणे अत्यंत सोपे झाले आहे. तुम्ही वोटर आयडी कार्ड घरबसल्या बनवू शकतात. ऑनलाइनच्या युगात सगळं काही सोपे झाले आहे. त्यासाठी तुमच्यावर निवडणूक आयोगाच्या कार्यालयात चपला झिजवण्याचीही वेळ येणार नाही.

तुम्ही घरबसल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने कलर वोटर आयडी कार्डसाठी अर्ज करू शकता. सर्व प्रक्रीया व्यवस्थित पार केल्यास तुमचे वोटर आय कार्ड बनून महिनाभरात तुम्हाला घरबसल्या मिळेल.

वोटर आयडी कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा
पुढील स्लाइड्‍सवरील इन्फोग्राफिक्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...