आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 5000 रुपयांत देशातील या निसर्गरम्य ठिकाणी एन्जॉय करा वीकेंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यटनाची आवड असलेल्या बहुतेक निसर्गप्रेमींना पैशाअभावी घराबाहेर निघता येत नाही. 'आमदनी अठन्नी-खर्चा रुपया' अशा खर्चीक युगात फिरण्यासोबत बचतीचे नियोजन करणे तसे फारच अवघडच आहे. पण, तुम्हाला माहीत आहे काय? फक्त 5000 रुपयांत तुम्ही निसर्गरम्य ठिकाणी वीकेंड एन्जॉय करू शकतात.

आज आम्ही आपल्याला अशाच काहीशा निसर्गरम्य ठिकाणांची यादी घेऊन आलो आहे. या ठिकाणी तुम्ही कमी बजेटमध्ये पर्यटनाचा मनमुराद आनंद उपभोगू शकतात.

लँसडाउन (Lansdowne)
उत्तराखंडमधील 'लॅंसडाउन' या हिल स्टेशनविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. येथे नॅचुरल ब्यूटीसोबतच अनेक विलोभनिय ठिकाणे आहेत. येथील निसर्गरम्य परिसर सिनेमा व फोटोजमध्ये नेहमी पाहायला मिळतात.

कुठे फिरणार?
> वॉर मेमोरियल व टिप-इन-टॉप पॉईंट
> भुल्ला तळे
> कालागड वाइल्ड लाइफ सेंक्चुअरी
> ट्रॅकिंग

काय खाणार?
टिप्सी रेस्तराँ, मयूर, फेयरीडेल रेस्तराँमधील डिशेज लोकप्रिय व बजेटमध्ये आहे. स्थानिक स्टॉल्सवरील फूड्‍सवर देखील तुम्ही ताव मारू शकतात.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वीकेंड एन्जॉय करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणांविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...