आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हीही होऊ शकतात पेट्रोल पंपाचे मालक; ही कंपनी देतेय ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एस्सार कंपनीने तुम्हाला पेट्रोल पंपाचा मालक बनण्याची ऑफर दिली आहे. एस्सार ऑईल आगामी वर्षात देशात 2600 नवे पेट्रोल पंप सुरु करणार आहे. कंपनीच्या या संधीचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकतात. चला तर मग, जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रीया...

2600 नवे पेट्रोल पंप सुरु करणार ही एस्सार..
-एस्सार ऑईलचे देशभरात एकूण 2400 पेट्रोल पंप आहेत.
-2600 नवे पेट्रोल पंप सुरु करण्याची कंपनीची नवी योजना आहे.
-या संधीचा तुम्हीही लाभ घेऊ शकतात.

पुढील स्लाइडवर वाचा, एका वर्षात कंपनीने सुरु केले 800 नवे पेट्रोल पंप...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...