आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ever Wonder How Condoms Are Made? These Machines Are Fucking Amazing

बहुरंगी फुगे...चॉकलेट- स्ट्रॉबेरी- व्हेनिला फ्लेवर्समध्ये तयार केले जातात कंडोम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुले खेळतात ती बहुरंगी फुगे (बलून) व पुरुषांकडून संभोगादरम्यान वापरले जाणारे कंडोमच्या निर्मिती प्रक्रियेत प्रचंड साम्य असल्याचे निदर्शनास आले आहे. तुम्ही हे वाचून चक्रावलात ना! पण, हे खरं आहे. बलून व कंडोममध्ये एकमेव फरक आहे. तो म्हणजे, दोघांच्या वापर करण्याच्या पद्धतीचा. कंडोमचा वापर पुरुष प्रणयक्रीडेदरम्यान करतात तर लहान मुले बलूनचा वापर मनोरंजन करण्‍यासाठी करतात.

'ड्यूरेक्स' ही कंडोम निर्माता कंपनी थायलंडमध्ये टॉपवर आहे. कंडोमच्या निर्मितीत वापरले जाणारे लॅटेक्स ब्राझील येथील टेपिंग रबराच्या झाडापासून तयार केले जाते. दक्षिण आशिया आणि पश्चिम आफ्रिकेतूनही लॅटेक्स उपलब्ध केले जाते.

संभोगादरम्यान बहुतांश पुरुष कंडोमचा वापर करतात. 'गर्भनिरोधक' म्हणून कंडोम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, 'कंडोमची निर्मिती कशी केली जाते? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तर मग वाचा, कंडोमच्या निर्मिती प्रक्रियेविषयी रंजक माहिती....पुढील स्लाइडवर क्लिक करून...