आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex cricketers Like Sachin, Saurav Invest In These Ventures

संन्यास घेतल्यानंतर क्रिकेटपटूंनी येथे गुंतवला पैसा; कमावताहेत कोट्यवधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटच्या मैदानावर कारकिर्द गाजवल्यानंतर आता भारतीय दिग्गज क्रिकेटपटू बि‍झनेसच्या ग्राउंडवर नशीब आजमावताना दिसत आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग व जहीर खान या सारख्या बड्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

सचिन तेंडुलकर–
क्रिकेटमध्ये शानदार करियर घडवल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेक उद्योगात गुंतवणूक केली आहे. सचिन तेंडुलकरने ट्रॅव्हल पोर्टल 'मुसाफिर डॉट कॉम', स्मॅश इंटरटेनमेंट, सचिन अॅण्ड तेंडुलकर रेस्तरॉमध्ये पैसा गुंतवला आहे. याशिवाय इंडियन फुटबॉल लीगमध्ये केरळ फुटबॉल टीम खरेदी केली आहे. सोबतच हेल्थकेयर व स्पोर्ट्स फिटनेस प्रॉडक्ट निर्माता कंपनी एस ड्राइव्ह अॅण्ड सेशमध्ये देखील सचिनची भागिदारी आहे.

पुढील स्लाइडवर वीरेंद्र सेहवाग सध्या काय करतोय?