आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेटच्या दिवशी कोणत्या अर्थमंत्र्याने काय केले परिधान, काही रंजक फॅक्ट्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बजेट हा एक चर्चेचा विषय आहे. परंतु आजकाल अर्थमंत्र्याने काय परिधान केले यावरसुध्दा चर्चा होते आहे. बजेट सादर करताना अर्थमंत्र्याने काय परिधान केले यावर लोकांचे खास लक्ष असते. भारताच्या पहिल्या बजेटपासून तर आत्तापर्यंत अर्थमंत्र्यांनी विविध प्रकारचे कपडे परिधान केले आहे. काही मंत्र्यांनी सूट घातले तर काहींनी नेहरु जॅकेट घालणे पसंत केले. काहींनी धोती आणि शर्टमध्ये बजेट सादर केले आहे. आज बजेट सादर होणार आहे आणि आम्ही तुम्हाला मंत्र्यांनी आत्तापर्यंत घातलेल्या कपड्यांविषयी काही रंजक फॅक्ट्स सांगणार आहोत...

सूट घालून झाली भारताच्या पहिल्या बजेटची सुरुवात
भारतातील सर्वात पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन नावाच्या एका इंग्रजाने सादर केला होता. त्यावेळी त्यांनी घातलेला ड्रेस दुस-या लोकांसाठी आदर्श बनला. 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सनने लंडनमध्ये भारतातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. जेम्स विल्सनचा वार्डरोब दूस-या अर्थमंत्र्यांसाठी आदर्श बनला. बो टाय आणी डार्क सूट घातलेले विल्सन लोकांचे केंद्र बिंदू बनले.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थ मंत्र्यांना काय परिधान केले होते...