आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Brands Built During World War, Now They Are Dominate The Global Market

World War दरम्यान झाली या चार 4 ब्रँड्‍सची निर्मिती, आजही आहे पॉपुलर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात असे काही पॉपुलर ब्रँड आहेत, की त्यांची निर्मिती दुसर्‍या महायुद्धादरम्यान झाली होती. या ब्रॅंड्सचा ग्‍लोबल मार्केटमध्ये आजही दबदबा आहे. BMW, फेंटा व फॉक्‍सवॅगन या ब्रँड्‍सचा त्यात समावेश आहे.

BMW
96 वर्षे जुन्या बवेरियन मोटर वर्क्स अर्थात बीएमडब्‍ल्‍यूचा इति‍हास खूपच रंजक आहे. ही कंपनी आधी फक्त विमानाचे इंजिन बनवत होती. मात्र, पहिल्या महायुद्धानंतर बीएमडब्ल्यूच्या विमान इंजिनावर बंदी घालण्यात आली. नंतर 1923 मध्ये बीएमडब्ल्यूने मोटरसायकलची निर्मिती केली. या पाठोपाठ 1928-29 मध्ये कंपनीने कारच्या निर्मितीत पदार्पण केले. 'डिक्सी' ही बीएमडब्ल्यूची पहिली कार होती. डिक्सीचे लायसन्स बर्मिंघमची कंपनी ऑस्टिन मोटरने दिले होते.

पुढील स्‍लाइडवर वाचा, नाझी सत्तेतील पॉपुलर सॉफ्ट ड्रिंक...