आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे विनामुल्य मिळतेय पेट्रोल, बिकिनी परिधान करून येतात महिला-तरुणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रशियातील समारा शहरातील एका पेट्रोल पंपावर महिलांना एक भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. पंपावर महिलांना विनामुल्य पेट्रोल दिले जात आहे. परिणामी पेट्रोल पंपावर अक्षरश: महिलांनी रांगा लावल्या आहेत. पण, या ऑफरसाठी पेट्रोल पंपचालकाने काही अटी ठेवल्या आहेत.

दरम्यान, दक्षिण रशियातील समारा शहरात एका पेट्रोल पंपावर प्रमोशनल कँपेन सुरु आहे. केवळ महिलांसाठी 'विनामुल्य पेट्रोल' ऑफर देण्यात आली वाहे.

पुढील स्लाइडवर वाचा, विनामुल्य पेट्रोल मिळवण्यासाठी पंंप चालकाने कोणत्या ठेवल्या अटी? काय आहे संपूर्ण प्रकरण....?
बातम्या आणखी आहेत...