आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रेल्वे स्टेशन्सवर फ्री यूज करू शकता इंटरनेट, त्याआधी फॉलो करा सिंंपल स्टेप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील अनेक रेल्वे स्टेशन्सवर हाय स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सेवा विनामुुल्य अर्थात फ्री आहे. यासाठी प्रवाशांंना कोणतेही शुल्क द्यावेे लागणार नाही.

सध्या देशातील निवडक रेल्वे स्टेशन्सवर ही सुविधा सुरु करण्‍यात आली आहे. यात मुंबईतील काही स्टेशन्सचा समावेश आहे. याशिवाय देशातील विविध शहारांमध्येही मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सरकारने 2017 पर्यंत देशातील 100 पेक्षा जास्त स्टेशन्सवर फ्री वाय-फाय सुविधा देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सिंपल स्टेप फॉलो करून तुम्ही आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये फ्री इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात.

चला तर मग जाणून घेऊया या स्टेप्सविषयी...
#स्मार्टफोनमध्ये Wi-Fi ऑन करून RailWire नेटवर्क सिलेक्ट करावे.
#इंटरनेट ब्राउझर ओपन करून यूआरएल railwire.co.in टाईप करावे.
# यानंतर Wi-Fi लॉगइन स्क्रीनवर आपला मोबाईल क्रमाक टाकावा. रिसीव्ह एसएमएस प्रेस करावा.
#SMS च्या माध्यमातून तुम्हाला 4 डिजिटचा OTP कोड मिळेेल. तो Wi-Fi लॉगइन स्क्रीनवर टाकून OK करावे.
#यानंंतर स्क्रीनवर चेक मार्क दिसेल. आता तुम्ही फ्री Wi-Fi नेटवर्क यूज करू शकतात.
#एका मोबाइल क्रमांंकावर 24 तासांंपैकी 30 मिनिटे फ्री Wi-Fi सर्व्हिस मिळेेल.

कोणत्या रेल्वे स्टेशनवर मिळतेय फ्री Wi-Fi? जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...