आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gas Cylinders Debit And Credit Cards Online Payment This STEPS

आता डेबिट-क्रेडिट कार्डने करा गॅस सिलिंडरचे पेमेंट, जाणून घ्‍या STEPS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकारने गॅस सिलिंडर खरेदी करताना रोख पैसे आणि ऑन डिलिव्‍हरीचा त्रास कमी केला आहे. आता गॅस सिलिंडर खरेदी करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्डनेही पेमेंट करता येणार आहे. इंण्डेन (आयओसी), भारत गॅस (बीपीसीएल) आणि एचपी गॅस (एचपीसीएल) ने ग्राहकांसाठी एलपीजी रिफि‍लची ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंट सुविधा सुरू केली आहे. परंतु यासाठी ग्राहकांना ऑनलाइन रजिस्‍ट्रेशन करावे लागणार आहे.
तर आज आम्‍ही आपल्‍या गॅस सिलिंडरचे पेमेंट डेबिट-क्रेडिट कार्डने कसे करावे याच्‍या STEPS विषयी माहिती देत आहोत.
STEP-1
ऑनलाइन रजिस्‍ट्रेशन करण्‍यासाठी सर्वात आधी www.mylpg.in वर लॉग इन करावे लागते. या पेजवर डाव्‍या बाजूला पाच बॉक्‍स दिले आहेत. आपला 17 अंकी LPG ID लिहावेत. जर LPG ID नसेल तर यासाठी बॉक्‍सच्‍या सरळ वरच्‍याबाजूला LPG ID माहितीकरून घेण्‍यासाठी एक लिंक देखील दिली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर स्‍टेपविषयी माहिती...