आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनी : रेल्वेत वाय-फाय मोफत, सायकलला जागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - हे छायाचित्र जर्मन रेल्वेच्या नेक्स्ट जनरेशन हायस्पीड आयसीई ४चे (इंटर सिटी एक्स) असून बर्लिन स्थानकावर बुधवारी ही रेल्वेगाडी सादर करण्यात आली. या गाडीला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. वायरलेस मल्टिपॉवर तंत्रज्ञान हे जर्मन कंपनी दायचे बान यांच्या या रेल्वेगाडीचे वैशिष्ट्य अाहे. या तंत्रज्ञानामुळे ही गाडी कोणत्याही परिसरातून किंवा नेटवर्कमधून गेली तरी सर्वांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. या गाडीची गती २५० किमी प्रतितास राहणार आहे. अंतर्गत लाइटनिंग प्रणालीदेखील स्वयंचलित असून दिवसाच्या उजेडानुसार अॅडजस्ट होणारी आहे.
बातम्या आणखी आहेत...