फ्रीलांन्सिंग आजच्या काळातील एक गरज बनली आहे. विशेष करून मुलींसाठी लग्नानंतर घरी बसून काम करता यावे आणि पैसे कमवता यावे अशा प्रकारच्या नोकरी किंवा कामाच्या शोधात लोक असतात. ते एक प्रकारे मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारचे काम लोकांची आता गरज बनली आहे.
तर आज या पॅकेजमधून अशा टॉप 10 फ्रीलान्स जॉब उपलब्ध करून देणा-या साइट्सविषयी माहिती देत आहोत. ज्याच्या मदतीने आपल्या कॅरिअरला नवीन दिशा मिळू शकेल.
1) FreelanceIndia.com
FreelanceIndia.com वेबसाइट ही भारतातील खुप जूनी साइट आहे. याला 2002 मध्ये बिट्स पिलानीचा विध्यार्थी एल एन अग्रवालने सुरू केली आहे. साइट जॉब सीकर्सला फ्री आणि पेड दोन्ही ऑप्शन देते. आपली इच्छा असेल तर याचे फ्री सदस्य बनू शकता किंवा पेड मेंबरशिप घेऊ शकता.
लोकेशन - मुंबई, बंगळुरू
पुढील स्लाइडवर वाचा इतर 9 वेबसाइट्सविषयी माहिती...