आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे एका चालीत लोक बनतात कोट्याधिश, रातोरात फळफळते त्यांचे नशीब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कसीनो अॅक्ट 1976 मध्ये अस्तीत्वात आला खरा, पण, अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. मुंंबईत कसीनो सुरु करण्‍याची मागणी प्रलंंबित आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तुम्हाला माहीत आहे काय? मुंबईत कसीनो खेळण्यास परवानगी नाही. पण मुंबईपासून जवळच असलेल्या गोवा राज्यात खुलेआम कसीनो खेळला जातो.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला गोवातील काही कसीनो क्रूझविषयी माहिती घेवून आलो आहे. गोव्यातील कसीनो क्रूझवर टूरिस्टची मोठी रेलचेल दिसते. या कसीनोबाबतीत सांगितले जाते की, येथे एका चालमध्ये लोक कोट्यधीश बनतात. तर एका रात्रीतून त्यांचे नशीब बदलून जाते.
डेलटिन रोयाल
डेलटिन रोयालला गोव्यातील सगळ्यात हॅपनिंग कसीनो मानले जाते. पणजी येथे हा कसीनो जवळपास एक एकर जागेत पसरला आहे. येथे 123 गेमिंग टेबल आहेत. सायंकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत लोक येथे मनी मेकिंग गेम्स (जुगार) खेळतात. या कसीनोमध्ये भारतातील एकमेव डेडीकेटेड पोकर टेबल आहे. याशिवाय तीन पत्ती खेळण्यासाठी व्हीआयपी रूम्स देखील आहे. येथे दरोरोज लोक कोट्यवधी रुपये पोकर व तीन पत्ती खेळण्यात उडवतात. तर काही लोक एका रात्रीतून करोडपती बनतात. तर काही कंगालही होतात.

पुढील स्लाइड्सवर वाचा, गोव्यातील इतर कसीनोविषयी...
बातम्या आणखी आहेत...