आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google मध्ये एम्प्लॉईंना मिळतात या सुविधा, प्रत्येकाला करावा वाटेल येथे जॉब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही येथे नोकरी करण्याची इच्छा होईल. गुगलचे कोफाउंडर लॅरी पेज आणि सर्जेयी ब्रिन आपल्या स्टाफला अमेझिंग एक्स्पीरियंस देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.

1998 मध्ये झाली सुरुवात
गुगलची सुरुवात 4 सप्टेंबर 1998 मध्ये कॅलिफोर्निया येथे झाली होती. गुगल एक अमेरिकन मल्टिनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. ही कंपनी इंटरनेट रिलेटेड सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्ससाठी ओळखली जाते. गुगलचे सीईओ भारतीय मूळचे सुंदर पिचाई आहेत. 2015 पासून ते गुगलचे सीईओ आहेत.

पुढील स्लाईड्सवर सांगत आहोत, गुगल कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांविषयी...
बातम्या आणखी आहेत...