आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन डिझाईनर मनीष मल्‍होत्रांंच्या बर्थडे पार्टीत नीता अंंबानींंसह या स्‍टार कपल्सनी केली धूम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी नीता अंंबानी यांच्यासोबत मुकेश अंंबानी - Divya Marathi
पत्नी नीता अंंबानी यांच्यासोबत मुकेश अंंबानी
नवी दिल्‍ली- बॉलीवूडमधील प्रसिद्ध डिझाइनर मनीष मल्होत्रा यांची बर्थडेे पार्टी धूम धडाक्यात पार पडली. मुकेश- नीता अंबानी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक स्टार कपल्स सहभागी झाले होते. डायरेक्टर करण जोहर याने या पार्टीचे आयोजन केले होते.

मनीष मल्‍होत्रा यांच्या 50 व्या बर्थडेला कतरीना, परिणीती, श्रीदेवी, तब्बूूपासून उद्योजक मुकेश अंबानी, नीता अंबानी, क्रिकेटर विराट कोहली सह अनेक बड्या हस्ती उपस्थित होते.

पुढील स्लाइडवर वाचा, मनीष मल्होत्रांच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झालेल्या सहा पॉवरफूर कपल्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...