रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी यांचा आज (19 एप्रिल) वाढदिवस आहे. अंबानी 59 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
तुम्हाला माहीत आहे काय? मुकेश अंबानी स्वत:चा वाढदिवस कधीच साजरा करत नाहीत. पत्नी, मुले यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करतात. मुकेश अंबानी यांनी मागील काही वर्षांपूर्वी पत्नी नीता अंबानी यांचा वाढदिवस वाराणसीत साजरा केला होता. यावेळी त्यांनी तब्बल 200 कोटी रुपये खर्च केले होते.
मुकेश अंबानींनी नीता यांना ट्रॅफिक सिग्नलवर केले होते प्रपोज...पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, मुकेश व नीता यांच्याविषयी UNKONWN FACTS...