आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Happy Birthday Mukesh Ambani, Ambani Family Stayed In Three Place Of Mumbai

या चाळीत गेलं मुकेश अंबानींचे बालपण, आज राहातात आकाशाला भिडणार्‍या बंगल्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी यांचा काल वाढदिवस होता. देशातील सर्वात धनाढ्य व्यक्ति अर्थात गुजराती बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा यमनमधील अदेन शहरात जन्म 19 एप्रिल, 1957 रोजी झाला. मात्र, त्यांचे बालपण मुंबईतील भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील See Wind अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गेले. आज मात्र ते जगातील सर्वात महागडे व आकाशाला भिडणार्‍या ‘एंटीलिया’मध्ये राहातात.

आजही भुलेश्वर चाळ मुकेश अंबानींच्या स्मरणात...
मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी यांनी भुलेश्वर चाळमधील छोट्याशा खोलीत आपला बिझनेस सुरु केला होता. मुकेश व अनिल यांचे बालपण देखील याच खोलीत गेले. आज मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मध्ये राहात असले तरी त्यांना भुलेश्वर चाळीतील घराचा विसर पडलेला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये मुकेश अंबानी यांनी भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील फ्लॅटचा खास उल्लेखही केला होता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, भुलेश्वर चाळीत छोट्याशा खोलीत धीरुभाईंनी सुरु केला होता मसाल्यांचा बिझनेस...