आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Happy Birthday Neeta Ambani. How Propose Mukesh Ambani To Neeta Ambani Know About His Love Story.

मुकेश अंबानींनी असे केले होते नीता यांना प्रपोज, वाचा रिचेस्ट दाम्पत्याची Lovestory

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची सहचारिणी नीता अंबानी यांचा येत्या एक नोव्हेंबरला वाढदिवस आहे. मुकेश अंबानी हे स्वत:चा वाढदिवस साजरा करत नाहीत. मात्र, पत्नी व बिझनेसवुमन नीता अंबानी यांच्या वाढदिवस ते मोठ्या थाटात साजरा करतात. मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षी वाराणसीत पत्नीचा वाढदिवस साजरा केला होता. यासाठी तब्बल 200 कोटी रुपये खर्च केले होते.

मुकेश आणि नीता यांचे फर्स्ट साईट ऑफ लव्ह आहे. नीता यांच्या वाढदिवसानिर्मित आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत मुकेश आणि नीता अंबानी यांची लव्हस्टोरी. मुकेश अंबानी यांनी नीता यांना कशाप्रकारे प्रपोज केले, त्यांच्या गाठीभेटी कशा झाल्या, या गोष्टींवर आम्ही आज प्रकाश टाकणार आहे. चला तर मग जाणून घेवूया देशातील रिचेस्ट कपलविषयी काही UNKNOWN FACTS...

मुकेश आणि नीता अंबानींविषयी UNKONWN FACTS जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...