आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षाचा निहाल दररोज कमवतो 1 लाख रुपये, त्याच्या अंगी आहे हे खास कौशल्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- म्हणतात ना! बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सहा वर्षाचा नि‍हाल राज हा असाच काहीसा आहे. इतक्या कमी वयात त्याने अनेक गुण संपादन केले आहे. त्याच्या अंगी उत्कृष्ट स्वयंपाक बनवण्याचे कौशल्य आहे.

निहाल आपल्या टॅलेंटच्या जोरावर दिवसाकाठी एक लाख रुपये कमवतो. तो एक कुकरी शो चालवतो. त्याचा हा शो सोशल मीडि‍यावर नेहमी ट्रेंडमध्ये असतो.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कसे लॉन्‍च झाले निहालचे चॅनल...?
बातम्या आणखी आहेत...